जिजाऊसृष्टि व शिवधर्मपीठ ,मात्रूतीर्थ सिंदखेडराजा येथे साकार होत आहे ,अंतिम मोठा प्रकल्प उभा करण्यासाठी अत्यावश्यक स्वरुपाचे मह्त्वाचे व तात्पुरते बांधकाम हाती घेतले आहे ,सुमारे २५० लाख रूपये अंदाजित किमतीच्या हया टप्प्यात खालील काही बाबिंचा समावेश आहे. १) प्रार्थना सभागृह:- १५० फुट लांब व १०५ फुट रुंदीचे आणि मध्यभागी सुमारे ४५ उंचीचे लोखंडी कमान व रंगित पत्र्याचे छत. २)शिव सेवक निवास व्यवस्था:- ३)सामुहिक निवास व्यवस्था:- ४)प्रशिक्षन केंद्र:- ५)विश्रामभवन:- ६)स्वागत व माहितीकेंद्र:- ७)स्वयंपाक व भोजनगृह:- ८)मान्यवर निवासगृहे व अभ्यासकक्ष:- ९)सामुहिक स्नानगृहे इत्यादी .....व आणखीही बरेच काही...
ह्या कामासाठी मदत पाहिजे. लोकांच्या उस्फुर्त देणगीतुन आपला शिवधर्म आकार घेत आहे ...त्यात आपले सहकार्य आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment